एक तमाशा कलाकार आणि राजकारणी यांच्या प्रेमाची कथा सांगणाऱ्या चंद्रमुखीचा टिजर समोर आलाय.तो ध्येय धुरंधर राजकारणी…ती तमाशातली शुक्राची चांदणी…लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची…राजकीय रशिली प्रेमकहाणी…२९ एप्रिल पासून तमाशाचा खेळ पडद्यावर सजणार,अजय-अतुलची गाणी पुन्हा एकदा वाजणार! अशी कॅप्शन देत चंद्रमुखी या सिनेमाचा टिजर प्रदर्शित करण्यात आला आहे. <br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber<br /><br />#ChandramukhiMarathiMovie #Chandramukhi #चंद्रमुखी #MarathiMovie